आज देशाचा ७५ वा स्वतंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संघटनेच्या नागपूर येथील मुख्यालयात तिरंगा फडकवला. कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या या कार्यक्रमात संघाचे काही स्वयंसेवक आणि प्रचारक उपस्थित होते.<br />#RSS #mohanbhagwat #nagpur #sakal #socialmedia <br />Please Like and Subscribe for More Videos.